Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 एप्रिल 2023

रविवार : चैत्र कृष्ण ११, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय पहाटे ४.१७, चंद्रास्त दुपारी ३.१९, वरुथिनी एकादशी, श्री वल्लभाचार्य जयंती, भारतीय सौर चैत्र २६ शके १९४५.
Daily Panchang 16th april 2023
Daily Panchang 16th april 2023sakal
Updated on

पंचांग

रविवार : चैत्र कृष्ण ११, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय पहाटे ४.१७, चंद्रास्त दुपारी ३.१९, वरुथिनी एकादशी, श्री वल्लभाचार्य जयंती, भारतीय सौर चैत्र २६ शके १९४५.

दिनविशेष

१९९९ : चालकरहित ‘निशांत’ या विमानाची व जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या ‘त्रिशुल’ या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

२००४ : सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात प्रथमच कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. निर्णायक तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३१ धावांनी विजय मिळवून तीन कसोटींची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

२००४ : जम्मू ते उधमपूर या लोहमार्गावर प्रथमच मालगाडीची यशस्वी चाचणी. काश्‍मीर खोऱ्याला देशातील इतर भागाशी रेल्वेने जोडणारा हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प आहे.

२०१५ : स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-३’ क्षेपणास्त्राची व्हीलर बेटावर यशस्वी चाचणी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.