पंचांग - रविवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र चित्रा/स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सायं. ७.३४, चंद्रास्त स. ६.५२, सूर्योदय ६.१७, सूर्यास्त ६.५०, पिसाह ज्यू, भारतीय सौर चैत्र २७ शके १९४४.
पंचांग -
रविवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र चित्रा/स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सायं. ७.३४, चंद्रास्त स. ६.५२, सूर्योदय ६.१७, सूर्यास्त ६.५०, पिसाह ज्यू, भारतीय सौर चैत्र २७ शके १९४४.
दिनविशेष -
२००१ - अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धान्त मांडणारे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट आणि टेक्नॉलॉजीमधील प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला ‘माल्कम आदिशेषय्या पुरस्कार’ जाहीर.
२००८ - नामवंत खेळाडूंच्या उपस्थितीत, प्रचंड बंदोबस्तात बीजिंग ऑलिंपिक ज्योतीचा भारतातील प्रवास पूर्ण.
२०१० - बंगळूरमध्ये इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना शेवटच्या टप्प्यात आला असताना दोन कमी क्षमतेचे बाँबस्फोट.
२०१६ - स्पेनच्या राफेल नदालने मॉँटे कार्ले टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत फ्रान्सच्या गेल मोंफिसवर ७-५, ५-७, ६-० असा विजय मिळविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.