Daily Panchang 18th september 2024
Daily Panchang 18th september 2024esakal

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 सप्टेंबर 2024

पंचांग - बुधवार : भाद्रपद शुद्ध १५/कृष्ण १, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३२, चंद्रोदय सायंकाळी ६.५१, चंद्रास्त सकाळी ६.५८, महालयारंभ, प्रतिपदा श्राद्ध, भागवत सप्ताह समाप्ती, सन्यासिजनांचा चातुर्मास्य समाप्ती, पौर्णिमा समाप्ती स. ८.०४, क्षयतिथी, खंडग्रास चंद्रग्रहण (भारतातून दिसणार नसल्याने वेधादि नियम पाळू नयेत.), भारतीय सौर भाद्रपद २७ शके १९४६.
Published on

पंचांग -

बुधवार : भाद्रपद शुद्ध १५/कृष्ण १, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३२, चंद्रोदय सायंकाळी ६.५१, चंद्रास्त सकाळी ६.५८, महालयारंभ, प्रतिपदा श्राद्ध, भागवत सप्ताह समाप्ती, सन्यासिजनांचा चातुर्मास्य समाप्ती, पौर्णिमा समाप्ती स. ८.०४, क्षयतिथी, खंडग्रास चंद्रग्रहण (भारतातून दिसणार नसल्याने वेधादि नियम पाळू नयेत.), भारतीय सौर भाद्रपद २७ शके १९४६.

Loading content, please wait...