आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जुलै 2024 2024

पंचांग - शनिवार : आषाढ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय सायंकाळी ६.३४, चंद्रास्त पहाटे ५.४३, पौर्णिमा प्रारंभ सायं. ६, भारतीय सौर आषाढ २९ शके १९४६.
Daily Panchang 20th July 2024
Daily Panchang 20th July 2024Sakal
Updated on

पंचांग -

शनिवार : आषाढ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय सायंकाळी ६.३४, चंद्रास्त पहाटे ५.४३, पौर्णिमा प्रारंभ सायं. ६, भारतीय सौर आषाढ २९ शके १९४६.

दिनविशेष -

  • २०१७ - सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही (आघाडीचे) उमेदवार रामनाथ कोविद यांनी राष्ट्रपतिपदाची अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक सहजपणे जिंकली.

  • २०१८ - आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत भारतासाठी मानसीने किलो वजनी गटात रौप्य, तर स्वाती शिंदेने किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.