आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 सप्टेंबर 2024

पंचांग - रविवार : भाद्रपद कृष्ण ५, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.२९, चंद्रोदय रात्री ९.५२, चंद्रास्त सकाळी १०.३५, पंचमा-षष्ठी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद ३१ शके १९४६.
Daily Panchang 22nd september 2024
Daily Panchang 22nd september 2024Sakal
Updated on

पंचांग -

रविवार : भाद्रपद कृष्ण ५, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.२९, चंद्रोदय रात्री ९.५२, चंद्रास्त सकाळी १०.३५, पंचमा-षष्ठी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद ३१ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००० - प्रसिद्ध बंगाली चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ‘प्रिमिओ स्पेसिएल पर ला रेजिआ’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

  • २०१४ - आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या सांघिक २५ मीटर पिस्तूल नेमबाजी प्रकारात राही सरनोबत, अनिसा सय्यद, हीना सिद्धू या खेळाडूंनी सांघिक कांस्यपदक पटकाविले.

  • २०१४ - भारताच्या मंगळ मोहिमेत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. गेले ३०० दिवस निद्रावस्थेत असलेले मंगळयानावरील इंजिन यशस्वीरीत्या प्रज्वलित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.