आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2024

पंचांग - बुधवार : भाद्रपद कृष्ण ८, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२६, चंद्रोदय रात्री १२.४३, चंद्रास्त दुपारी १.४०, अविधवा नवमी, नवमी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन ३ शके १९४६.
Daily Panchang 25th september 2024
Daily Panchang 25th september 2024esakal
Updated on

पंचांग -

बुधवार : भाद्रपद कृष्ण ८, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२६, चंद्रोदय रात्री १२.४३, चंद्रास्त दुपारी १.४०, अविधवा नवमी, नवमी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन ३ शके १९४६.

दिनविशेष -

  • २०१४ - भारताच्या स्वर्णसिंगने आशियाई क्रीडा रोइंगमधील सिंगल स्कल प्रकारात ब्राँझपदक पटकाविले.

  • २०१५ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनमधील घर राज्य सरकारच्या ताब्यात आले.

Related Stories

No stories found.