आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 जुलै 2024

पंचांग - शनिवार : आषाढ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय रात्री ११.४३, चंद्रास्त सकाळी ११.५२, भारतीय सौर श्रावण ५ शके १९४६.
Daily Panchang 27th july 2024
Daily Panchang 27th july 2024Sakal
Updated on

पंचांग -

शनिवार : आषाढ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय रात्री ११.४३, चंद्रास्त सकाळी ११.५२, भारतीय सौर श्रावण ५ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९४ - मिलान येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत जसपाल राणा याने सुवर्णपदक पटकावून भारतीय नेमबाजीत इतिहास घडविला.

  • २०१४ - राष्ट्रकुल क्रीडा नेमबाजी स्पर्धेत श्रेयसी सिंगने राष्ट्रकुल क्रीडा नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या डबल ट्रॅपमध्ये रौप्यपदक जिंकले.

  • २०१६ - प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते बेजवाडा विल्सन आणि दक्षिणेतील शास्त्रीय संगीतकार टी. एम. कृष्णा यांना आशियातील सर्वोच्च रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.