Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 मार्च 2024

27th March 2024 : बुधवार : फाल्गुन कृष्ण २, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय रात्री ८.३२, चंद्रास्त सकाळी ७.३६, संत तुकाराम बीज, भारतीय सौर चैत्र ७ शके १९४५.
Daily Panchang 26th march 2024
Daily Panchang 26th march 2024sakal
Updated on

पंचांग

बुधवार : फाल्गुन कृष्ण २, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय रात्री ८.३२, चंद्रास्त सकाळी ७.३६, संत तुकाराम बीज, भारतीय सौर चैत्र ७ शके १९४५.

दिनविशेष

 २००८ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत कारकिर्दीतील दुसरे त्रिशतक झळकावून सर डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा या दोन महान फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान भारताच्या वीरेंद्र सेहवागने पटकाविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.