Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 जुलै 2024

Daily Panchang 2nd july 2024 : मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण ११, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय पहाटे ३.१५, चंद्रास्त दुपारी ३.५८, योगिनी एकादशी, भारतीय सौर आषाढ ११ शके १९४६.
Daily Panchang
Daily Panchang sakal

पंचांग

मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण ११, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय पहाटे ३.१५, चंद्रास्त दुपारी ३.५८, योगिनी एकादशी, भारतीय सौर आषाढ ११ शके १९४६.

दिनविशेष

२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वांत मोठा बौद्ध स्तूप सापडला, त्याची उंची १०४ फूट आहे.
२००३ ; राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशपातळीवरील मानाचा ‘सरदार पटेल सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ पुरस्कार’ जाहीर.
२००४ : ‘युनायटेड नेशन्स एज्युकेशनल कल्चरल ॲण्ड सायंटिफिक ऑर्गनायझेशन’ म्हणजेच ‘युनेस्को’च्या चीनमध्ये बैठकीत मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकाला जागतिक वारसा म्हणून गौरविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com