Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 जून 2024

रविवार : वैशाख कृष्ण ११, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय पहाटे ३.०४, चंद्रास्त दुपारी ३.०४, अपरा (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ १२ शके १९४६.
Daily Panchang
Daily Panchang Sakal
Updated on

पंचांग

रविवार : वैशाख कृष्ण ११, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय पहाटे ३.०४, चंद्रास्त दुपारी ३.०४, अपरा (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ १२ शके १९४६.

दिनविशेष

२००१ ः जम्मू-काश्‍मीरमधील हॅनले वेधशाळा आणि बंगळूर येथून ३५ किलोमीटर अंतरावरील होस्कोट संशोधन केंद्रातील उपग्रह संपर्क यंत्रणेचे उद्‌घाटन.

२००३ ः ‘आकाश’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

२००३ ः मंगळ ग्रहाचा अधिक अभ्यास करण्यासाठी ‘युरोपियन स्पेस एजन्सी’चे पहिलेच ‘मार्स एक्‍स्प्रेस प्रोब’ हे उपकरण कझाकिस्तानातील सोयूझ-फ्रेगात अवकाशयानाद्वारे सोडले. बैकनूर अवकाशतळावरून या अवकाशयानाचे ४० कोटी किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रक्षेपण झाले.

२००५ ः लष्कराच्या महिला गिर्यारोहकांच्या पहिल्या तुकडीकडून एव्हरेस्ट शिखर सर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.