आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 सप्टेंबर 2022

पंचांग - शनिवार : भाद्रपद शुद्ध ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय दुपारी १२.२७, चंद्रास्त रात्री ११.४६, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४६, ज्येष्ठा गौरी आवाहन दिवसभर, भारतीय सौर भाद्रपद १२ शके १९४४.
Daily Panchang
Daily PanchangSakal
Updated on
Summary

पंचांग - शनिवार : भाद्रपद शुद्ध ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय दुपारी १२.२७, चंद्रास्त रात्री ११.४६, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४६, ज्येष्ठा गौरी आवाहन दिवसभर, भारतीय सौर भाद्रपद १२ शके १९४४.

पंचांग -

शनिवार : भाद्रपद शुद्ध ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय दुपारी १२.२७, चंद्रास्त रात्री ११.४६, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४६, ज्येष्ठा गौरी आवाहन दिवसभर, भारतीय सौर भाद्रपद १२ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००३ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रा. न. अरळीकट्टी यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार जाहीर.

  • २००३ - प्रख्यात काश्‍मिरी कवी रहमान राही यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ जाहीर.

  • २०१४ - मुंबई महापालिकेने मोडकसागर धरणात ‘लेक टॅपिंग’चा प्रयोग यशस्वी केला.

  • २०१७ - निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या त्या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत, तसेच पूर्णवेळ संरक्षणमंत्रिपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com