Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 05 जुलै 2024

Today Panchang 5th july 2024: शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ६.३८, चंद्रास्त सायंकाळी ७.०१, दर्श अमावास्या, सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रप्रवेश, वाहन हत्ती, अमावास्या प्रारंभ प. ४.५८, भारतीय सौर आषाढ १४ शके १९४६.
Daily Panchang
Daily Panchang eSakal
Updated on

पंचांग

शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ६.३८, चंद्रास्त सायंकाळी ७.०१, दर्श अमावास्या, सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रप्रवेश, वाहन हत्ती, अमावास्या प्रारंभ प. ४.५८, भारतीय सौर आषाढ १४ शके १९४६.

दिनविशेष

२००० - राष्ट्रीय मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील मैदानी स्पर्धेत हरियानाच्या शक्तीसिंगने २०.६० मीटर अंतरावर गोळाफेक करून नवा आशियाई विक्रम नोंदविला.

२००५ - दिल्लीचा बुद्धिबळपटू परिमार्जन नेगी याने इंटरनॅशनल मास्टर किताबाचे तिन्ही नॉर्म मिळविले, अशी कामगिरी करणारा तो सर्वांत लहान वयाचा भारतीय बुद्धिबळपटू ठरला.

२०१५ - शंभर वर्षांहून अधिक जुने असलेल्या महाविद्यालयांचा वारसा जपण्यासाठी आणि संवर्धनासाठी देशातील १९ शैक्षणिक संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वारसा महाविद्यालय म्हणून मंजुरी दिली. त्यात महाराष्ट्रातील पुण्याचे फर्ग्युसन, मुंबईचे सेंट झेवियर्स आणि नागपूरचे हिस्लॉप या तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.