आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 ऑक्टोबर 2024

पंचांग - शनिवार : आश्‍विन शुद्ध ३, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१८, चंद्रोदय सकाळी ८.१७, चंद्रास्त सायंकाळी ७.४८, सप्तरात्रोत्सवारंभ, मु. रबिलाखर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन १३ शके १९४६.
Today Panchang  5th october 2024
Today Panchang 5th october 2024esakal
Updated on

पंचांग -

शनिवार : आश्‍विन शुद्ध ३, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१८, चंद्रोदय सकाळी ८.१७, चंद्रास्त सायंकाळी ७.४८, सप्तरात्रोत्सवारंभ, मु. रबिलाखर मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन १३ शके १९४६.

दिनविशेष -

  • २०१० - मॅंचेस्टर विद्यापीठात संशोधन करणाऱ्या दोन रशियन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा ‘नोबेल’ पुरस्कार जाहीर.

  • २०१२ - ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘धनुष्य’ या क्षेपणास्त्राची जहाजावरून यशस्वी चाचणी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.