संस्कृती
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 सप्टेंबर 2024
पंचांग - शुक्रवार : भाद्रपद शुद्ध ३, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४३, चंद्रोदय सकाळी ८.४४, चंद्रास्त रात्री ८.३८, हरितालिका तृतीया, वराह जयंती, स्वर्णगौरी व्रत, भारतीय सौर भाद्रपद १५ शके १९४६.
पंचांग -
शुक्रवार : भाद्रपद शुद्ध ३, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४३, चंद्रोदय सकाळी ८.४४, चंद्रास्त रात्री ८.३८, हरितालिका तृतीया, वराह जयंती, स्वर्णगौरी व्रत, भारतीय सौर भाद्रपद १५ शके १९४६.