Daily Panchang
पंचांग - शुक्रवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सायंकाळी ७.५८, चंद्रास्त सकाळी ७.०३, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४५.
पंचांग -
शुक्रवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सायंकाळी ७.५८, चंद्रास्त सकाळी ७.०३, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.४८, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४५.
दिनविशेष -
२००५ - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते श्रीनगर-मुजफ्फराबाद बससेवेला प्रारंभ.
२००९ - भारताने ४१ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकली.
२०१३ - जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-२’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.