आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 सप्टेंबर 2024

पंचांग - शनिवार : भाद्रपद शुद्ध ४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ६.४२, चंद्रोदय सकाळी ९.३१, चंद्रास्त रात्री ९.१२, श्रीगणेश चतुर्थी, पार्थिव गणपती पूजन, चंद्रदर्शन निषेध, जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष), भारतीय सौर भाद्रपद १६ शके १९४६.
Daily Panchang 7th september 2024
Daily Panchang 7th september 2024Sakal
Updated on

पंचांग -

शनिवार : भाद्रपद शुद्ध ४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ६.४२, चंद्रोदय सकाळी ९.३१, चंद्रास्त रात्री ९.१२, श्रीगणेश चतुर्थी, पार्थिव गणपती पूजन, चंद्रदर्शन निषेध, जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष), भारतीय सौर भाद्रपद १६ शके १९४६.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.