Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 08 मे 2024

बुधवार : चैत्र कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५७, चंद्रोदय सकाळी ६.३९, चंद्रास्त सायंकाळी ७.२२, अमावास्या समाप्ती सकाळी ८.५२, भारतीय सौर वैशाख १८ शके १९४६.
Daily Panchang
Daily Panchang eSakal
Updated on

पंचांग

बुधवार : चैत्र कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ६.५७, चंद्रोदय सकाळी ६.३९, चंद्रास्त सायंकाळी ७.२२, अमावास्या समाप्ती सकाळी ८.५२, भारतीय सौर वैशाख १८ शके १९४६.

 दिनविशेष

१९९४ : ब्रिटन आणि फ्रान्सला जोडणाऱ्या इंग्लिश खाडीच्या खालून खोदलेल्या ‘युरो टनेल’ या बोगद्याचे उद्‌घाटन.

२००८ : बीजिंग ऑलिंपिकची विशेष ज्योत चिनी गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखरावर नेऊन प्रज्वलित केली.

२००८ :अभिनव बिंद्रापेक्षा सरस कामगिरी करून संजीव राजपूत याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com