Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 जुलै 2024

Panchang 17th july 2024 : बुधवार : आषाढ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय दुपारी ३.३५, चंद्रास्त उ. रात्री २.४४, देवशयनी एकादशी, करिदिन, चातुर्मास्यारंभ, पंढरपूर यात्रा, मोहरम (ताजिया), भारतीय सौर आषाढ २६ शके १९४६.
Daily Panchang
Daily PanchangSakal
Updated on

पंचांग

बुधवार : आषाढ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय दुपारी ३.३५, चंद्रास्त उ. रात्री २.४४, देवशयनी एकादशी, करिदिन, चातुर्मास्यारंभ, पंढरपूर यात्रा, मोहरम (ताजिया), भारतीय सौर आषाढ २६ शके १९४६.

दिनविशेष

२००० - ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यकलाकार वैजयंतीमाला बाली यांना ‘भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर.

२००३ - गुजराती काव्यक्षेत्रातील नवप्रवाहाचे एक प्रणेते व ज्येष्ठ कवी राजेंद्र केशवलाल शहा यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com