Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जुलै 2024

Today Panchang 18th july 2024 In Marathi | गुरुवार : आषाढ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय दुपारी ४.३४, चंद्रास्त पहाटे ३.३८, वामन पूजन, भारतीय सौर आषाढ २७ शके १९४६.
Today Panchang  18th july 2024
Today Panchang 18th july 2024esakal
Updated on

पंचांग

गुरुवार : आषाढ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय दुपारी ४.३४, चंद्रास्त पहाटे ३.३८, वामन पूजन, भारतीय सौर आषाढ २७ शके १९४६.

दिनविशेष

१९९४ - ‘शूमेकर लेव्ही-९’ या धूमकेतूचा सर्वांत मोठा ‘जी’ हा तुकडा विशाल गुरू ग्रहावर आदळला. या स्फोटाने जगातील सर्व अण्वस्त्रांपेक्षा जास्त ऊर्जा मुक्त झाली व पृथ्वीच्या आकाराचे काळे डाग गुरू ग्रहावर निर्माण झाले.

२०१५ - इथिओपियाच्या २४ वर्षीय गेन्झेबे दिबाबाने ‘लुईस द्वितीय स्टेडिअम’वर डायमंड लीग ॲथलेटिक्‍स स्पर्धेत १५०० मीटर शर्यतीत ३ मिनिटे ५०.०७ सेकंदांत शर्यत पूर्ण करत अशक्‍यप्राय विक्रम मोडीत काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.