Panchang 1 November : आजच्या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१० ते दु.१२:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
Panchang sakal
Updated on

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १ नोव्हेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १० शके १९४५

सूर्योदय -०६:३८

सूर्यास्त -१७:५८

चंद्रोदय - २०:५६

प्रात: संध्या - स.०५:२२ ते स.०६:३८

सायं संध्या -  १७:५८ ते १९:१४

अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४२

प्रदोषकाळ - १७:५८ ते २०:३०

निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४

राहु काळ - १२:१८ ते १३:४३

यमघंट काळ - ०८:०३ ते ०९:२८

श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१० ते दु.१२:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

या दिवशी मुळा खावू नये

या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक

लाभ मुहूर्त-- १६:३३ ते १७:५८

अमृत मुहूर्त--  ०८:०३ ते ०९:२८

विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५७

पृथ्वीवर अग्निवास २३:५३ प

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्थी(२३:५३ प.नं. पंचमी)

वार - बुधवार

नक्षत्र - मृग(अहोरात्र)

योग - परिघ(१६:११ प.नं शिव)

करण - बव(११:४४ प. नं.बालव)

चंद्र रास - वृषभ (१८:२९ नं.मिथुन)

सूर्य रास - तुळ

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.(पं.गौरव देशपांडे)

विशेष:- संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय रा.०८:५६), सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र), श्री पंत महाराज बाळेकुंद्री पु.ति(बेळगाव)

या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठण करावे.

‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

गणपतीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. (Panchang)

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, कुंभ , मीन या राशींना सायं.०६:२९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.