Panchang 11 October : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते स.११:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 9 October
Panchang 9 Octoberesakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ११ अॅाक्टोबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १९ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३१

☀ सूर्यास्त -१८:१२

🌞 चंद्रोदय - २८:२१

⭐ प्रात: संध्या - स.०५:१७ ते स.०६:३१

⭐ सायं संध्या -  १८:१२ ते १९:२६

⭐ अपराण्हकाळ - १३:३१ ते १५:५२

⭐ प्रदोषकाळ - १८:१२ ते २०:४०

⭐ निशीथ काळ - २३:५७ ते २४:४६

⭐ राहु काळ - १२:२१ ते १३:४९

⭐ यमघंट काळ - ०७:५८ ते ०९:२६

⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते स.११:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मसूर खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १६:४४ ते १८:१२ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०७:५८ ते ०९:२६ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१९ ते १५:०६

पृथ्वीवर अग्निवास १६:३८ नं.🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास १८:३२ प.नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी १८:३२ प. शुभ दिवस आहे.

Panchang 9 October
आयुष्यात एकामागून एक समस्या येतात.. मग हे उपाय तुमच्यासाठी Astrology Tips

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वादशी(१८:३२ प.नं. त्रयोदशी)

वार - बुधवार

नक्षत्र - मघा(०९:४५ प.नं.पूर्वाफाल्गुनि)

योग - शुभ(०९:३७ प.नं शुक्ल)

करण - तैतिल(१८:३२ प. नं.गरज)

चंद्र रास - सिंह

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.(पं.गौरव देशपांडे)

Panchang 9 October
Astrology : नारळ उभा फुटण्याचा अर्थ काय? शुभ की अशुभ...जाणून घ्या

विशेष:- द्वादशी श्राद्ध(संन्यासी वैष्णवांचे महालय श्राद्ध), सूर्याचा चित्रा नक्षत्र प्रवेश ०७:५८

👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  श्री विष्णूंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.