Panchang 13 September : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२९ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 13 September
Panchang 13 September esakal
Updated on

१३ सप्टेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २२ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२५

☀ सूर्यास्त -१८:३६

🌞 चंद्रोदय - २९:३७

⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२५

⭐ सायं संध्या -  १८:३६ ते १९:४७

⭐ अपराण्हकाळ - १३:४४ ते १६:१०

⭐ प्रदोषकाळ - १८:३६ ते २०:५८

⭐ निशीथ काळ - २४:०८ ते २४:५५

⭐ राहु काळ - १२:३० ते १४:०२

⭐ यमघंट काळ - ०७:५७ ते ०९:२८

⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२९ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मध खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:०४ ते १८:३६ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०७:५७ ते ०९:२८ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:२३

पृथ्वीवर अग्निवास नाही

केतु मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - निज श्रावण

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्दशी(२९:२० प.नं.अमावास्या)

वार - बुधवार

नक्षत्र - मघा(२६:३३ प.नं. पूर्वाफाल्गुनि)

योग - सिद्ध(२६:३७ प.नं साध्य)

करण - भद्रा(१६:२३ नं.शकुनि)

चंद्र रास - सिंह

सूर्य रास - सिंह

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.पं.गौरव देशपांडे (Panchang)

Panchang 13 September
Astrology नुसार 'हे' दान केल्याने पैशांची तंगी होते दूर, घरात होईल भरभराट

विशेष:- भद्रा १६:२३ प., शिवरात्रि, बुध बृहस्पती पूजन, सूर्याचा उत्तराफाल्गुनी नक्षत्र प्रवेश २७:३०, प.पू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज पुण्यतिथी (अहमदनगर)

👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णूंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तीळ खावून करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.