Panchang 19 September : बाप्पाच्या आगमनाला काय असणार शुभ मुहूर्त, जाणून घ्या आजचे पंचांग

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४१ ते दु.०३:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 19 September
Panchang 19 September esakal
Updated on

१९ सप्टेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २८ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२६

☀ सूर्यास्त -१८:३०

🌞 चंद्रोदय - ०९:४३

⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२६

⭐ सायं संध्या -  १८:३० ते १९:४२

⭐ अपराण्हकाळ - १३:४१ ते १६:०६

⭐ प्रदोषकाळ - १८:३० ते २०:५३

⭐ निशीथ काळ - २४:०५ ते २४:५३

⭐ राहु काळ - १५:२९ ते १७:००

⭐ यमघंट काळ - ०९:२७ ते १०:५८

⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४१ ते दु.०३:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मुळा खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५८ ते १२:२८ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:२८ ते ०१:५९ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३० ते १५:१८

पृथ्वीवर अग्निवास ११:१७ प.🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास ११:१७ नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी ११:१७ नं.शुभ दिवस आहे.

Panchang 19 September
Palm Astrology: लगेच बघा तुमच्या हातावर आहेत का या खुणा, ज्या बनवतात लखपती

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - शुक्ल

तिथी - चतुर्थी(११:१७ प.नं. पंचमी)

वार - मंगळवार

नक्षत्र - स्वाती(११:३२ प.नं.विशाखा)

योग - वैधृती(२५:३१ प.नं विष्कंभ)

करण - भद्रा(११:१७ प. नं.बव)

चंद्र रास - तुळ

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.पं.गौरव देशपांडे (Panchang)

Panchang 19 September
Astrology नुसार 'हे' दान केल्याने पैशांची तंगी होते दूर, घरात होईल भरभराट

विशेष:- भद्रा ११:१७ प., भौमचतुर्थी(सूर्यग्रहणासमान पुण्यदायक), ऋषिपंचमी, मध्यान्हकाळी सप्तर्षिपूजन(स.११:१५ ते दु.०१:४१),श्री गजानन महाराज पु.ति(शेगांव), कलावतीदेवी जन्म, मच्छिंद्रनाथ जयंती, रवियोग ११:३२ प.

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीस गुळाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.