Panchang 25 September : आज शुभकार्यासाठी ही वेळ उत्तम, वाचा आजचे पंचांग

वाचा आजचे पंचांग
Panchang 18 September
Panchang 18 Septemberesakal
Updated on

२५ सप्टेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ३ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२७

☀ सूर्यास्त -१८:२५

🌞 चंद्रोदय - १५:३३

⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२७

⭐ सायं संध्या -  १८:२५ ते १९:३७

⭐ अपराण्हकाळ - १३:३८ ते १६:०२

⭐ प्रदोषकाळ - १८:२५ ते २०:४९

⭐ निशीथ काळ - २४:०२ ते २४:५०

⭐ राहु काळ - ०७:५७ ते ०९:२७

⭐ यमघंट काळ - १०:५७ ते १२:२६

⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी दु.०१:५५ प.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:२७ ते दु.०१:३८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी भात खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:२६ ते १६:५५ 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:५५ ते १८:२५ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२६ ते १५:१४

पृथ्वीवर अग्निवास रा.१२:३९ नं.🔥

शनि मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Panchang 18 September
आयुष्यात एकामागून एक समस्या येतात.. मग हे उपाय तुमच्यासाठी Astrology Tips

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - शुक्ल

तिथी - एकादशी(२४:३९ प.नं. द्वादशी)

वार - सोमवार

नक्षत्र - उत्तराषाढा(०७:३३ प.नं.श्रवण)

योग - अतिगंड(११:१९ प.नं सुकर्मा)

करण - वणिज(१३:५५ प. नं.भद्रा)

चंद्र रास - मकर

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष (Astrology)

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.(पं.गौरव देशपांडे)

Panchang 18 September
Astrology नुसार 'हे' दान केल्याने पैशांची तंगी होते दूर, घरात होईल भरभराट

विशेष:- भद्रा १३:५५ ते २४:३९, परिवर्तिनी एकादशी व्रत(उपवास), रवियोग ०७:३३ प.नंतर सर्वार्थसिद्धियोग

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.