Panchang 4 October : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२५ ते दु.१२:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Daily Panchang 4 October 2023
Daily Panchang 4 October 2023esakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ४ अॅाक्टोबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १२ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२९

☀ सूर्यास्त -१८:१७

🌞 चंद्रोदय - २२:१५

⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२९

⭐ सायं संध्या -  १८:१७ ते १९:३०

⭐ अपराण्हकाळ - १३:३५ ते १५:५५

⭐ प्रदोषकाळ - १८:१७ ते २०:४३

⭐ निशीथ काळ - २३:५९ ते २४:४८

⭐ राहु काळ - १२:२३ ते १३:५२

⭐ यमघंट काळ - ०७:५८ ते ०९:२६

⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी स.१०:१४ प.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२५ ते दु.१२:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तिळाचे तेल खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १६:४९ ते १८:१७ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०७:५८ ते ०९:२६ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२२ ते १५:०९

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

गुरू मुखात आहुती आहे.

शिववास ०९:३९ प.नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी ०९:३९ प. शुभ दिवस आहे.

Daily Panchang 4 October 2023
Palm Astrology: लगेच बघा तुमच्या हातावर आहेत का या खुणा, ज्या बनवतात लखपती

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - पंचमी(०९:३९ प.नं. षष्ठी)

वार - बुधवार

नक्षत्र - रोहिणी(२२:२३ प.नं. मृग)

योग - सिद्धि(१०:१४ प.नं व्यतिपात)

करण - तैतिल(०९:३९ प. नं.गरज)

चंद्र रास - वृषभ

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष (Panchang)

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.(पं.गौरव देशपांडे)

Daily Panchang 4 October 2023
Political Astrology: फडणवीस-अजितदादांची मैत्री राजकारणात दीर्घकाळ दिसणार! दोघांना राजकीय उच्चपदाचे योग

विशेष:- षष्ठी श्राद्ध, सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णूंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.