Panchang 9 October : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:२३ ते दु.०१:३२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 9 October
Panchang 9 Octoberesakal
Updated on

९ अॅाक्टोबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १७ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३०

☀ सूर्यास्त -१८:१३

🌞 चंद्रोदय - २६:४३

⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:३०

⭐ सायं संध्या -  १८:१३ ते १९:२७

⭐ अपराण्हकाळ - १३:३२ ते १५:५३

⭐ प्रदोषकाळ - १८:१३ ते २०:४१

⭐ निशीथ काळ - २३:५७ ते २४:४६

⭐ राहु काळ - ०७:५८ ते ०९:२६

⭐ यमघंट काळ - १०:५४ ते १२:२२

⭐ श्राद्धतिथी - या दिवशी श्राद्धास तिथी नाही

👉 * सर्व कामांसाठी दु.०२:४७ नं.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:२३ ते दु.०१:३२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी पडवळ खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:१८ ते १६:४५ 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:४५ ते १८:१३ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१९ ते १५:०६

पृथ्वीवर अग्निवास १४:४७ प.🔥

राहू मुखात आहुती आहे.

शिववास १४:४७ नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी १४:४७ नं.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - दशमी(१४:४७ प.नं. एकादशी)

वार - सोमवार

नक्षत्र - आश्लेषा(अहोरात्र)

योग - सिद्ध(०८:४८ प.नं साध्य)

करण - भद्रा(१४:४७ प. नं.बव)

चंद्र रास - कर्क

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.(पं.गौरव देशपांडे) (Panchang)

Panchang 9 October
Panchang 7 October : या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल, वाचा आजचे पंचांग

विशेष:- भद्रा १४:४७ प.,या दिवशी श्राद्धास तिथी नाही., नारायण दशमी व्रत

👉 या दिवशी पाण्यात चमचाभर दूध टाकून स्नान करावे.

👉 शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकराला सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.