Panchang 27 November : आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

Panchang 27 November
Panchang 27 NovembereSakal
Updated on

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आग्रहायण ६ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:५२

☀ सूर्यास्त -१७:५२

🌞 चंद्रोदय - १७:५१

⭐ प्रात: संध्या - स.०५:३४ ते स.०६:५२

⭐ सायं संध्या -  १७:५२ ते १९:१०

⭐ अपराण्हकाळ - १३:२८ ते १५:४०

⭐ प्रदोषकाळ - १७:५२ ते २०:२८

⭐ निशीथ काळ - २३:५६ ते २४:४८

⭐ राहु काळ - ०८:१४ ते ०९:३७

⭐ यमघंट काळ - १०:५९ ते १२:२२

⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:४८ ते स.१०:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तीळ खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:०७ ते १६:३० 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:३० ते १७:५२ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१२ ते १४:५६

पृथ्वीवर अग्निवास १४:३३ नं.🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास १४:३३ प.स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी १४:३३ प. प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - कार्तिक

पक्ष - शुक्ल

तिथी - पौर्णिमा(१४:३३ प.नं.प्रतिपदा)

वार - सोमवार

नक्षत्र - कृत्तिका(१३:२१ प.नं.रोहिणी)

योग - शिव(२३:३७ नं. सिद्ध)

करण - बव(१४:३३ प. नं.बालव)

चंद्र रास - वृषभ

सूर्य रास - वृश्चिक

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.(पं.गौरव देशपांडे)

विशेष:- स्नान-दानासाठी पौर्णिमा, गुरुनानक-निंबार्काचार्य जयंती, कार्तिकस्वामी दर्शन सूर्योदय ते दु.०१:२१, अन्वाधान, पौर्णिमा-प्रतिपदा श्राद्ध, सर्वार्थसिद्धियोग १३:२१ नं.

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिवकवच व चंद्रकवच या स्तोत्रांचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.