Sankashti Chaturthi Upay: आज सर्वत्र संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. याशिवाय शुभ परिणाम मिळविण्यासाठी आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही खास उपाय आजच करू शकता. संकष्टी गणेश चतुर्थीला काय करावे हे जाणून घेऊया.