- रवींद्र बाग : ९४२३४८०९४५
योग या शब्दाचा अर्थ बेरीज करणे किंवा दोन गोष्टी एकत्र करणे असा आहे. सूर्य आणि चंद्र यांच्या भोगांची बेरीज म्हणजेच स्पष्ट अंशांची बेरीज. १३ अंश २० कला झाली, म्हणजे एक योग पूर्ण होतो. ज्याप्रमाणे १३ अंश २० कलांची एकूण २७ नक्षत्रे आहेत त्याच प्रमाणे योग देखील सत्तावीस आहेत.