*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १० नोव्हेंबर २०२४
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १९ शके १९४६
☀ सूर्योदय -०६:४२
☀ सूर्यास्त -१७:५४
🌞 चंद्रोदय - १३:५५
⭐ प्रात: संध्या - स.०५:२६ ते स.०६:४२
⭐ सायं संध्या - १७:५४ ते १९:११
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ - १७:५४ ते २०:२८
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ - १६:३० ते १७:५४
⭐ यमघंट काळ - १२:१८ ते १३:४२
⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४३ ते दु.०३:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी दुधी भोपळा खावू नये🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.