Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Panchang 16 November: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 16 November:
Panchang 16 November:sakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १६ नोव्हेंबर २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २५ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:४५

☀ सूर्यास्त -१७:५३

🌞 चंद्रोदय - १८:१६

⭐ प्रात: संध्या - स.०५:२८ ते स.०६:४५

⭐ सायं संध्या -  १७:५३ ते १९:१०

⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४०

⭐ प्रदोषकाळ - १७:५३ ते २०:२८

⭐ निशीथ काळ - २३:५४ ते २४:४५

⭐ राहु काळ - ०९:३२ ते १०:५६

⭐ यमघंट काळ - १३:४३ ते १५:०६

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४३ ते दु.०१:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा खावू नये🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.