*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २६ शके १९४६
☀ सूर्योदय -०६:४६
☀ सूर्यास्त -१७:५२
🌞 चंद्रोदय - १९:१४
⭐ प्रात: संध्या - स.०५:२९ ते स.०६:४६
⭐ सायं संध्या - १७:५२ ते १९:०९
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४०
⭐ प्रदोषकाळ - १७:५३ ते २०:२८
⭐ निशीथ काळ - २३:५४ ते २४:४६
⭐ राहु काळ - १६:३० ते १७:५३
⭐ यमघंट काळ - १२:२० ते १३:४३
⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४४ ते दु.०३:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी डोरली खावू नये🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.