Panchang 17 October: आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

Panchang 17 October: जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 4 June
Panchang 17 October: esakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १७ ऑक्टोबर २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २५ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:३२

☀ सूर्यास्त -१८:०६

🌞 चंद्रोदय - १८:०४

⭐ प्रात: संध्या - स.०५:१८ ते स.०६:३२

⭐ सायं संध्या -  १८:०६ ते १९:२१

⭐ अपराण्हकाळ - १३:३० ते १५:४९

⭐ प्रदोषकाळ - १८:०६ ते २०:३५

⭐ निशीथ काळ - २३:५५ ते २४:४५

⭐ राहु काळ - १३:४६ ते १५:१३

⭐ यमघंट काळ - ०६:३२ ते ०७:५८

⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:१७ ते स.११:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी स्त्रीसंग, तैलाभ्यंग करू नये🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:२० ते १३:४६💰💵

अमृत मुहूर्त-- १३:४६ ते १५:१३💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२० ते १५:०७

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास १६:३४ नं. गौरी सन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १६:३४ नं. अनुकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष - शुद्ध

तिथी - पौर्णिमा(१६:३४ प. नं. कृ.प्रतिपदा)

वार - गुरुवार

नक्षत्र - रेवती(१५:५७ प नं. अश्विनी)

योग - हर्षण(२५:५३ प.नं. वज्र)

करण - बव(१६:३४ प. नं. बालव)

चंद्र रास - मीन(१५:५७ नं.मेष)

सूर्य रास - कन्या

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- स्नान दानासाठी पौर्णिमा, रवि तुळेत स.०७:१७ संक्रांती पुण्यकाळ सूर्योदय ते दु.०१:१७, पुण्यकाळात तिळदान-गोरसदान, पंचक १५:५७ प., ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे, वाल्मिकी जयंती, सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

👉 या दिवशी पाण्यात हळद व गंगाजल टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ व तूप दान करावे.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ , मकर, मीन या राशींना दु.०३:५७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.