*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २० नोव्हेंबर २०२४
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २९ शके १९४६
☀ सूर्योदय -०६:४८
☀ सूर्यास्त -१७:५२
🌞 चंद्रोदय - २२:१९
⭐ प्रात: संध्या - स.०५:३१ ते स.०६:४८
⭐ सायं संध्या - १७:५२ ते १९:०९
⭐ अपराण्हकाळ - १३:२७ ते १५:४२
⭐ प्रदोषकाळ - १७:५२ ते २०:२७
⭐ निशीथ काळ - २३:५४ ते २४:४५
⭐ राहु काळ - १२:२० ते १३:४३
⭐ यमघंट काळ - ०८:११ ते ०९:३४
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१४ ते दु.१२:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी बेलफळ तोडू नये🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.