Panchang 24 July : आजच्या दिवशी गणेशास गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा

Panchang 24 July : जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 24 July
Panchang 24 Julyesakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २४ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण १ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१२

☀ सूर्यास्त -१९:०८

🌞 चंद्रोदय - २१:०४

⭐ प्रात: संध्या - स.०५:०६ ते स.०६:११

⭐ सायं संध्या -  १९:०९ ते २०:१५

⭐ अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३४

⭐ प्रदोषकाळ - १९:०८ ते २१:२१

⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

⭐ राहु काळ - १५:५५ ते १७:३२

⭐ यमघंट काळ - ०९:२७ ते ११:०४

⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी रा.११.०५ प.शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५९ ते दु.०३:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी डोरली खावू नये🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक---

लाभ मुहूर्त-- ११:०४ ते १२:४१💰💵

अमृत मुहूर्त--  १२:४१ ते १४:१८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास सभेत व क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - आषाढ

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वितीया(१२:१३ प.नं. तृतीया)

वार - मंगळवार

नक्षत्र - धनिष्ठा(२२:१७ प. शततारका)

योग - आयुष्मान(१६:१७ प.नं. सौभाग्य)

करण - गरज(१२:१३ प. नं.वणिज)

चंद्र रास - मकर(११:०० नं.कुंभ)

सूर्य रास - कर्क

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- भद्रा २३:०५ नं., पंचक प्रारंभ ११:०० नं., द्विपुष्करयोग सूर्योदय ते दु.१२:१३

👉 या दिवशी पाण्यात आवळा चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 गणेश सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणेशास गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांबडे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

या राशींना स.११:०० पर्यंत चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com