Panchang 25 July : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 25 July
Panchang 25 July esakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २५ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ३ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१३

☀ सूर्यास्त -१९:०७

🌞 चंद्रोदय - २२:२५

⭐ प्रात: संध्या - स.०५:०८ ते स.०६:१३

⭐ सायं संध्या -  १९:०७ ते २०:१३

⭐ अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३४

⭐ प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:२०

⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

⭐ राहु काळ - १४:१८ ते १५:५५

⭐ यमघंट काळ - ०६:१३ ते ०७:५१

⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२४ ते दु.०१:५९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी बेलफळ भक्षण व स्त्रीसंग करू नये🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:४१ ते १४:१८💰💵

अमृत मुहूर्त--  १४:१८ ते १५:५५💰💵

👉विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - आषाढ

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्थी(०७:३१ प.नं. पंचमी)

वार - गुरुवार

नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(१९:०४ प. उत्तराभाद्रपदा)

योग - शोभन(१०:२० प.नं. अतिगंड)

करण - बालव(०७:३१ प. नं.कौलव)

चंद्र रास - कुंभ(१३:२९ नं. मीन)

सूर्य रास - कर्क

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- नागपूजा, मनसादेवी पूजा, पंचक नक्षत्र सुरू आहे

👉 या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ

या राशींना दु.०१:२९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.*

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com