*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्र ४ शके १९४६
☀ सूर्योदय -०६:५१
☀ सूर्यास्त -१७:५२
🌞 चंद्रोदय - २६:३४
⭐ प्रात: संध्या - स.०५:३४ ते स.०६:५१
⭐ सायं संध्या - १७:५२ ते १९:०९
⭐ अपराण्हकाळ - १३:२८ ते १५:४२
⭐ प्रदोषकाळ - १७:५२ ते २०:२७
⭐ निशीथ काळ - २३:५४ ते २४:४५
⭐ राहु काळ - ०८:१४ ते ०९:३६
⭐ यमघंट काळ - १०:५९ ते १२:२२
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०२:०७ प.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:४७ ते स.१०:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.