Panchang 26 July : आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 26 July
Panchang 26 Julyesakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २६ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ४ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१३

☀ सूर्यास्त -१९:०७

🌞 चंद्रोदय - २३:०४

⭐ प्रात: संध्या - स.०५:०८ ते स.०६:१३

⭐ सायं संध्या -  १९:०७ ते २०:१३

⭐ अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३४

⭐ प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:२०

⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

⭐ राहु काळ - ११:०४ ते १२:४१

⭐ यमघंट काळ - १५:५५ ते १७:३१

⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५८ ते दु.०३:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तैलाभ्यंग करू नये🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०७:५१ ते ०९:२८💰💵

अमृत मुहूर्त--  ०९:२८ ते ११:०४💰💵

👉विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

गुरु मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - आषाढ

पक्ष - कृष्ण

तिथी - षष्ठी(२६:३४ प.नं. सप्तमी)

वार - शुक्रवार

नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(१७:२३ प. रेवती)

योग - अतिगंड(०७:१५ प.नं. सुकर्मा)

करण - गरज(१५:४८ प. नं.वणिज)

चंद्र रास - मीन

सूर्य रास - कर्क

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- भद्रा २६:३४ नं., अमृतसिद्धियोग १७:२३ नं., पंचक नक्षत्र सुरू आहे

👉 या दिवशी पाण्यात बडीशेप चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन

या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.*

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com