*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्र ६ शके १९४६
☀ सूर्योदय -०६:५२
☀ सूर्यास्त -१७:५२
🌞 चंद्रोदय - २८:०९
⭐ प्रात: संध्या - स.०५:३५ ते स.०६:५२
⭐ सायं संध्या - १७:५२ ते १९:०९
⭐ अपराण्हकाळ - १३:२९ ते १५:४२
⭐ प्रदोषकाळ - १७:५२ ते २०:२७
⭐ निशीथ काळ - २३:५४ ते २४:४५
⭐ राहु काळ - १२:२२ ते १३:४५
⭐ यमघंट काळ - ०८:१५ ते ०९:३७
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१६ ते दु.१२:२१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी मसूर खावू नये🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.