*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३० ऑक्टोबर २०२४
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ८ शके १९४६
☀ सूर्योदय -०६:३७
☀ सूर्यास्त -१७:५९
🌞 चंद्रोदय - २९:२५
⭐ प्रात: संध्या - स.०५:२१ ते स.०६:३७
⭐ सायं संध्या - १७:५९ ते १९:१५
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४३
⭐ प्रदोषकाळ - १७:५९ ते २०:३१
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ - १२:१८ ते १३:४३
⭐ यमघंट काळ - ०८:०२ ते ०९:२८
⭐ श्राद्धतिथी - या दिवशी श्राद्धास तिथी नाही
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१० ते दु.१२:१८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी वांगे खावू नये🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.