Panchang 8 July : आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 8 July
Panchang 8 Julyesakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ८ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १७ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:०६

☀ सूर्यास्त -१९:१०

🌞 चंद्रोदय - ०८:०१

⭐ प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०६

⭐ सायं संध्या -  १९:१० ते २०:१६

⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:३४

⭐ प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२१

⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१

⭐ राहु काळ - ०७:४६ ते ०९:२४

⭐ यमघंट काळ - ११:०२ ते १२:४०

⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३७ ते स.११:०२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी पडवळ, मांस खाऊ नये🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:५६ ते १७:३४ 💰💵

अमृत मुहूर्त--  १७:३४ ते १९:१०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - आषाढ

पक्ष - शुक्ल

तिथी - तृतीया(अहोरात्र)

वार - सोमवार

नक्षत्र - पुष्य(०६:१५ प. आश्लेषा)

योग - वज्र(२६:१९ प.नं. सिद्धी)

करण - तैतिल(१७:४७ प. नं.गरज)

चंद्र रास - कर्क

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- मु मुहर्रम मासारंभ

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.*

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.