*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ नोव्हेंबर २०२४
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १८ शके १९४६
☀ सूर्योदय -०६:४१
☀ सूर्यास्त -१७:५५
🌞 चंद्रोदय - १३:१३
⭐ प्रात: संध्या - स.०५:२५ ते स.०६:४१
⭐ सायं संध्या - १७:५५ ते १९:१२
⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४१
⭐ प्रदोषकाळ - १७:५५ ते २०:२९
⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ - ०९:३० ते १०:५४
⭐ यमघंट काळ - १३:४२ ते १५:०७
⭐ श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी स.०६:४१ नं.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०१:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी नारळ खावू नये🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.