Panchang 22 July : आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त.
Panchang 22 July
Panchang 22 July esakal
Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २२ जुलै २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ३१ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:११

☀ सूर्यास्त -१९:०९

🌞 चंद्रोदय - २०:१९

⭐ प्रात: संध्या - स.०५:०६ ते स.०६:११

⭐ सायं संध्या -  १९:०९ ते २०:१५

⭐ अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३५

⭐ प्रदोषकाळ - १९:०९ ते २१:२२

⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

⭐ राहु काळ - ०७:५० ते ०९:२७

⭐ यमघंट काळ - ११:०४ ते १२:४१

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा-द्वितीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०१:५९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा भक्षण करू नये🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:५५ ते १७:३२💰💵

अमृत मुहूर्त--  १७:३२ ते १९:०९💰💵

👉विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४३

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास १४:१५ प. गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १४:१५ प शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - दक्षिणायन

ऋतु - वर्षा(सौर)

मास - आषाढ

पक्ष - कृष्ण

तिथी - प्रतिपदा(१४:१५ प.नं. द्वितीया)

वार - सोमवार

नक्षत्र - श्रवण(२३:३९ प. धनिष्ठा)

योग - प्रीति(१९:०३ प.नं. आयुष्मान)

करण - कौलव(१४:१४ प. नं.तैतिल)

चंद्र रास - मकर

सूर्य रास - कर्क

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- अशून्यशयन व्रत(चंद्रोदय रा.०८:१९), सर्वार्थसिद्धियोग २३:३९ प., इष्टि

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोयाच नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com