Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

Vastu Tips: घरात अनेक लोकांना मोरपिस ठेवायला आवडते. पण वास्तूनुसार योग्य ठिकाणी न ठेवल्यास अशुभ परिणाम मिळू शकतात.
peacock feather
peacock featherSakal
Updated on

Vastu Tips For Negative Energy: वास्तूशास्त्रात घरात सुख शांती राहण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. तसेच घरात कोणती वस्तू कुठे ठेवावी याबद्दल सांगितले आहे. अनेक लोक घरात मोरपिस ठेवतात. मोरपिस हे भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. पण ते योग्य ठिकाणी न ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊया घरात मोरपिस कोणत्या टिकाणी ठवणे योग्य मानले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.