Muhurat: शुभ मुहूर्त म्हणजे काय?

Muhurat Significance in Marathi: मुहूर्त म्हणजे शुभ वेळ, ज्याचे भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. मुहूर्त ही संकल्पना प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
Muhurat
Muhuratsakal
Updated on

Importance of Muhurat in India Astrology

डॉ. पं. संदीप अवचट

मुहूर्त म्हणजे शुभ वेळ, ज्याचे भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. मुहूर्त ही संकल्पना प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, ज्याचा वापर लोकांनी त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये शुभ फलितांसाठी केला आहे. विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाचा शुभारंभ अशा प्रसंगांमध्ये योग्य मुहूर्त शोधणे हे अनिवार्य मानले जाते.

Muhurat
12 Jyotirlingas of Lord Shiva: 12 पैकी किती ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.