Crime News: सरकारी नोकरीसाठी कायपण! जलसंपदा विभागातील भरतीत घोटाळा; 37 उमेदवारांना अटक

Water Resources Department : अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तीन विविध विभागांतील सरकारी कर्मचारी आहेत.
Fake Marksheet Case
Fake Marksheet Caseesakal
Updated on
Summary

या उमेदवारांनी जलसंपदा विभागाकडे बनावट गुणपत्रिका ऑनलाइन सादर करून पात्र उमेदवारांची फसवणूक करून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

Karnataka Government Job Fake Marksheet Scam

बंगळूर : जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) ‘क’ गट द्वितीय सहायक पदासाठी बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या ३७ उमेदवारांसह तीन सरकारी कर्मचारी तसेच ११ एजंट (मध्यस्थ) अशा एकूण ४८ जणांना अटक करण्यात सीसीबी पोलिसांना (CCB Police) यश आले आहे. बनावट गुणपत्रिका सादर केलेल्यांमध्ये बेळगावच्या (Belgaum) तीन उमेदवारांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.