BJP: भाजपचा नवा विक्रम; सदस्य संख्येत ओलांडला 'इतक्या' कोटींचा टप्पा

Latest BJP News: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यता नोंदणी मोहीम प्रगतीपथावर आहे
BJP: भाजपचा नवा विक्रम; सदस्य संख्येत ओलांडला 'इतक्या' कोटींचा टप्पा
Updated on

Latest New Delhi News: सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात झाल्याच्या केवळ १८ दिवस भाजपच्या सदस्य संख्येने चार कोटींचा आकडा ओलांडला. चार कोटी सदस्य संख्येचा मैलाचा दगड ओलांडला गेला असून यावेळी सदस्य नोंदणीचा विक्रमी आकडा गाठला जाईल, असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सदस्य बनण्यासाठी नागरिकांनी ८८००००२०२४ या क्रमांकावर मिस कॉल द्यावा, असे आवाहन पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.