Congress: विधानसभेसाठी काँग्रेसच्या सात गॅरंटी, काय आहेत त्या? वाचा एका क्लिकवर!

Vidhansabha Election: गेल्या दहा वर्षात हरियाना प्रदेशची प्रत्येक क्षेत्रात पीछेहाट झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा यांनी यावेळी केला.
congress
Congressesakal
Updated on

Latest Haryana News: हरियाना विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सात आश्‍वासने दिली असून ‘हाथ बदलेगा हालात’ अशी घोषणा देता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीरनाम्यातील वैशिष्ट्ये स्पष्ट केली.

येत्या ऑक्टोबरला हरियानात मतदान होणार असून प्रचाराला सुरवात झाली आहे. काँग्रेसने हरियानातील जनतेला दिल्या जाणाऱ्या सात गॅरंटी स्पष्ट केल्या आहेत. गेल्या दहा वर्षात हरियाना विकासाच्या बाबतीत रसातळाला गेला असून पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी या सात गॅरंटीची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.