Arvind Kejriwa: केजरीवालांना मोठा धक्का! दिल्ली सरकारच्या मंत्र्याने दिला राजीनामा; भाजपचं नाव घेत पक्षावर आरोप

Atishi Marlena: गेहलोत म्हणाले की, केंद्र सरकारशी लढण्यामध्येच आम आदमी पक्षाचा आपला बराच वेळ वाया घालवत आहे. त्यामुळे जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण हात नाहीत. असं त्यांनी अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केलं आहे.
Delhi CM Arvind Kejriwal
Delhi CM Arvind Kejriwal
Updated on

AAP News: दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले पक्षाचे नेते कैलाश गेहलोत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी भाजपचं नाव घेत आपल्या पक्षावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.