प्रसिद्ध अभिनेता विजयची पार्टी तमिलगा वेत्री कळघम (TVK) ने रविवारी एक बैठक घेतली. या बैठकीत केंद्रातील भाजप सरकारच्या एक देश एक निवडणूक या प्रस्तावित निर्णयाच्या निषेधार्थ ठराव मंजूर करण्यात आला. TVK ने NEET परीक्षा आणि वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठराव मंजूर केला आहे.
टीव्हीकेची बैठक पक्षाचे अध्यक्ष विजय थलपती यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत तामिळनाडूच्या द्रमुक सरकारचाही निषेध करण्यात आला.